Just another WordPress.com site

वेडात मराठे वीर दौडले सात

म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले
म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सात

ते फ़िरता बाजुस डोळे.. किन्चित ओले..
सरदार सहा सरसवुनी उठले शेले
रिकबित टाकले पाय.. झेलले भाले
उसळित धुळिचे मेघ सात निमिषात

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना
अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना
छावणित शिरले थेट भेट गनिमाना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

खालुन आग, वर आग ,आग बाजुनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात
म्यानातुन उसळे तरवारीची पात..

वेडात मराठे वीर दौडले सात

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Tag Cloud

Follow

Get every new post delivered to your Inbox.